आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका पदार्थांने पुरुषांना होतील 2 फायदे, लग्नानंतर अवश्य खा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर फर्टिलिटी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी पुरुष घरातीलच एका गोष्टींचा उपयोग करु शकता. कांदा, लसुण आणि मध अशा पदार्थांचा आपण उपयोग करु शकतो. हे रोज घेतल्याने स्पर्म काउंट वाढतो. हे पदार्थ स्टॅमिना इम्प्रूव्ह करण्यात मदत करतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे आर. एस. चुलेट असाच एक इफेक्टिव्ह उपाय सांगत आहेत. हे ट्राय करणेही सोपे आहे.

कोणत्या पदार्थांनी कमी होते फर्टिलिटी :
- बॉडीमध्ये हार्मोन बॅलेन्स बिघडल्यामुळे
- स्टेरॉयड जास्त घेतल्याने
- गुटखा किंवा तंबाकू खाल्ल्याने
- स्मोकिंग केल्याने किंवा दारु प्यायल्याने
- जास्त टेंशनमध्ये राहिल्याने
- लठ्ठपणा वाढल्याने

कसा वाढेल स्टॅमिना?
प्रोटीन आणि सोडियमने भरपूर डायट घ्या. यामुळे बॉडीला भरपूर एनर्जी मिळते. स्टॅमिना वाढतो. वर्षातून एकदा सर्व मेडिकल टेस्ट अवश्य करा. जर तुम्हाला एखादा आजार असेल तर योग्य वेळी कळू शकेल. जसे की, थायरॉइडमुळे स्टॅमिना कमी होते. तपासणी केल्यास हा आजार कंट्रोल करुन स्टॅमिना इम्प्रूव्ह केला जाऊ शकतो.

फर्टिलिटी, स्टॅमिना वाढवण्यासाठी काय घेतल्याने होईल फायदा...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...