आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमजोरी दूर करण्याचा देशी उपचार, विश्वास नसेल तर ट्राय करुन पाहा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या लोकांना कमजोरी असते, त्यांनी डिंकाचे लाडू खाल्ल्याने फायदा होतो. विशेषतः हिवाळ्यात लाडू खाल्ल्याने डायजेशन चांगले राहते. या दिवसात भूक जास्त लागते. यामुळे डिंकाचे तुपाने तयार केलेल लाडू सहज पचन होतात. आयुर्वेदिक डॉ. आर. एस. चुलेट सांगतात की, रोज नाष्ट्यामध्ये एक डिंकाचा लाडू खाल्ल्याने कमजोरी दूर होते. या लाडवांमध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचे पीठ आणि सोयाबीन पीठ मिसळू शकता. यामुळे लाडूची टेस्ट आणि फायदे दोन्हीही वाढतात. महिलांनी का खावेत डिंकाचे लाडू?


प्रेग्नेंन्सीनंतर डिंगाचे लाडू खाल्ल्याने ताकद मिळते. यामुळे आई आणि बाळ दोन्हीही हेल्दी राहतात. ब्रेस्टफीडिंग मदरसाठी हे फायदेशीर असते. हे मिल्क प्रोडक्शन वाढवते. ज्या महिलांचे वजन कमी आहे, त्यांनी रोज डिंकाचे लाडू खाऊन दूध प्यायल्याने वजन वाढेल आणि कमजोरी दूर होईल.

 

कसे बनवावे डिंकाचे लाडू?
एका पॅनमध्ये तुप टाकून डिंक तळून घ्या. हे मिक्सरमध्ये बारीक करा. आता पीठीसाखर, डिंक, विलायची पावडर आणि तुप मिसळून लाडू बनवा. हे एयर टाइट डब्ब्यात ठेवा.


या गोष्टींकडे ठेवा लक्ष :
तुमचे वजन जास्त असेल तर एका दिवसात एकच लाडू खा. हे जास्त खाल्ल्याने वजन वाढते. एका दिवसात दोनपेक्षा जास्त लाडू खाऊ नका. यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या होऊ शकते.


पुढील 4 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...