आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणा दूर करेल घरीच बनवलेले मल्टीग्रेन पीठ, ही आहे बनवण्याची प्रोसेस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे मल्टीग्रेन पीठ मिळतात. परंतु हे किती शुध्द आहेत याविषयी साशंकता असते. याची किंमत जास्त असल्याने अनेक लोक याचा वापर करणे टाळतात. परंतु आपण घरच्या घरीच मल्टीग्रेन पीठ तयार करु शकतो. यासाठी विविध धान्य घरीच मिसळून दळून आणल्यास शुध्द आणि सात्विक पीठ मिळेल. हे आपल्याला कमी किंमतीत उपलब्ध होऊ शकते. काय सांगतात एक्सपर्ट ?

एम्सच्या असिस्टंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, आपण नियमित जे गहू दळून आणतो त्यामध्ये विविध धान्य मिसळून दळून आणले तर साध्या पीठापेक्षा हे जास्त फायदेशीर ठरु शकते. रेखा सांगतात की, यामधील सर्व धान्यांचे प्रमाण हे वेगवेगळे असू शकते. लठ्ठपणा, डायबिटीज, प्रेग्नेंसी सारख्या कंडीशनमध्ये आपण कशाप्रकारचे मल्टीग्रेन पीठ तयार करावे याविषयी आज रेखा सांगणार आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या विविध मल्टीग्रेन पीठ बनवण्याच्या पध्दती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).