आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केशर दूध पिण्याची ही आहेत 5 कारणे, प्राचिन काळापासून पित आहेत राजा-महाराजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुर्वेदात केशर दूध पुरुषांसाठी फायदेशीर मानले जाते. याचे अनेक फायदे आहेत, यामुळेच प्राचिन काळात राजा महाराजा रोज केशर दूध पित असत. यामुळे फर्टिलिटीसोबतच पुरुषांच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. केशरमध्ये 150 न्यूट्रिएंट्स असतात, जे पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पुरुषांसाठी केशर दूध प्यायल्याने कोणते 8 फायदे होतात याविषयी जम्मू इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. संदीप भगत सांगत आहेत.

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या राजा-महाराजा का पित होते केशर दूध...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)