आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजीपेक्षा जास्त फायदेशीर आहेत याचे बीज, होतात हे फायदे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपळ्याची भाजी तयार करताना आपण यामधील बिया फेकून देतो. परंतु या बियांमध्ये आरोग्यादायी फायदे असतात. भोपळ्याच्या बियांमध्ये इतर भाज्यांपेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. सी. आर. यादव भोपळ्याचे बीज खाण्याच्या फायद्यांविषयी सांगत आहेत. सी. आर. यादवनुसार ज्या लोकांना भोपळ्याच्या बिया खायला आवडतात त्यांनी खीर, हलवा, सलाद, सूप किंवा भाज्यांमध्ये मिसळून खायला हवेत.


भोपळ्याचे बीज अशा प्रकारे खाल्ल्याने होईल फायदा :
ज्या लोकांना झोप येण्याची समस्या असेल, त्यांनी झोपण्याच्या अर्धातासपुर्वी दूधासोबतच भोपळ्याचे बीज घेतले तर मेंदू शांत राहतो. याचा बॉडीवर पॉझिटिव्ह परिणाम होतो. हे बीज दूधासोबत घ्यायचे नसतील तर रोस्ट करुन खाऊ शकता. हे बॉडीसाठी फायदेशीर आहे.

पुढील 4 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भोपळ्याचे बीज खाण्याचे फायदे...

बातम्या आणखी आहेत...