आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रक्त वाढवण्याची एक पध्दत, प्रत्येक वयात येईल कामी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे कमजोरी वाढते. योग्यवेळी यावर उपचार केले तर छातीत जळजळ, थकवा आणि चक्कर येण्यासारखी समस्या होऊ शकते. रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करण्यासाठी ऑल इंडिया इंस्टीस्टूय ऑफ आयुर्वेद, दिल्लीचे डॉ. प्रदीप कुमार प्रजापति पालक ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. पालक सलादमध्ये मिक्स करुन खाल्ल्याने हिमोग्लोबीन वाढते. यासोतबच कमजोरी दूर होते.


ब्लड प्यूरीफाय करण्यासाठी या पध्दती आहेत बेस्ट :
आयुर्वेदिक डॉ. रेखा त्रिपाठी ब्लड प्यूरिफाय करण्यासाठी अद्रकचा रस, लिंबूचा रस, मिरपूड आणि मीठ मिसळून पिण्याचा सल्ला देतात. यासोबतच रोज एक आवळा खाल्ल्याने ब्लड प्यूरीफाय होते. लसणामधील एलिसिनमुळे ब्लड प्यूरीफाय होते. हे आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याने एनीमियापासूनही बचाव होतो.


पुढील 4 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या ब्लड वाढवण्याची एक सोपी पध्दत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...