आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडांच्या प्रत्येक समस्येपासून बचाव करेल हे पाणी, 10 सेकंदात होईल तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोमट पाण्यात चिमुटभर हळद पावडर मिसळून प्यायल्याने हाडे मजबूत होतात. हळदीमधील करक्यूमिनसारखे अँटीऑक्सीडेंट्स हाडांसाठी फायदेशीर आहेत. हे हाडासंबंधीत आजार म्हणजेच संधीवात किंवा जॉइंटपेनपासून बचाव करण्यात मदत करतात. बॉम्बे हॉस्पिटलच्या चीफ डायटिशियन डॉ. प्रियंका चौहान हळदीच्या पाण्याने हाडे कसे मजबूत होतात याविषयी सांगत आहेत.

हळदीचे पाणी का आहे फायदेशीर : 
या पाण्यामध्ये अधिक अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. हे हेल्दी केस आणि स्किनसाठी फायदेशीर आहे. यासोबतच या पाण्यात पोटॅशियम, फायबर्स आणि कॅल्शियम असते. यामुळे हार्टच्या आजारांपासून बचाव करण्यात आणि डायजेशन ठिक करण्यात फायदा होतो.

कसा मिळेल भरपूर फायदा :
रोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायल्याने बोन्स स्ट्राँग होतात. यामुळे मसल्स मजबूत होतात. हे पाणी दातांना मजबूत करण्यात मदत करते.

हाडे मजबूत बनवण्यासाठी काय आहे आवश्यक?
एक ग्लास पाणी, हळद पावडर मिसळून चमच्याने हलवून प्या.

हळदीचे पाणी कसे आहे फायदेशीर?
हळदीच्या पाण्यामध्ये करक्यूमिन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे हाडे मजबूत होतात. हाडांसंबंधीत आजारांपासून बचाव होतो. 

हळदीचे पाणी पिण्यासोबतच अजून कोणते पदार्थ खाल्ल्याने हाडे होतील मजबूत?
हिरव्या भाज्या आणि दूध, पनीर यांचा आहारात समावेश करा. यामुळे बोन्स स्ट्राँग होतात. 

कसा होईल लवकर फायदा?
अर्धा तास एरोबिक्स किंवा जॉगिंग केल्याने फायदा होतो. यामुळे ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते. हाडे मजबूत होतात.
 
हाडे मजबूत बनवण्यासाठी अजून काय करावे?
रोज अर्धा तास उन्हात बसा. यामुळे बॉडीला व्हिटॅमिन D मिळते. बोन्स स्ट्राँग होतात.

काय अव्हॉइड केल्याने हाडे होतील मजबूत?
जास्त फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक घेतल्याने हाडांचे कॅल्शियम कमी होते. हाडे कमजोर होतात.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हळदीचे पाणी प्यायल्याने कशा प्रकारे हाडे होतात मजबूत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...