आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सवयी सोडल्या नाही तर हाडे होतील कमकुवत, करा अव्हॉइड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेल्दी राहण्यासाठी स्ट्राँग हाडे खुप महत्त्वाची असतात. वाढत्या वयात हाडे स्ट्राँग ठेवण्यासाठी योग्य डायटसोबतच लाइफस्टाइल हेल्दी असणे गरजेचे असते. परंतु अनेक लोक कळत नकळत आरोग्यासंबंधीत काही चुका करतात. ज्यामुळे हाडांना नुकसान पोहोचते. फिजियोथेरेपिस्ट डॉ. गीतेश अमरोहित अशाच 7 चुकीच्या सवयींविषयी सांगणार आहेत. यामुळे तुमचे हाडे कमजोर होऊ शकतात. 
 
(सोर्स : नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ NIH)

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हाडांना कमजोर करणा-या 7 सवयींविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...