आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेल्ट घालताना तुम्हीही करता का जीवाला धोका पोहोचवणारी ही चुक?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्तीत जास्त लोकांना रोज कंबरेला बेल्ट लावण्याची सवय असते. परंतु रोज टाइट बेल्ट बांधल्यामुळे याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. यामुळे दिवसभर पोटाच्या नर्व्स दबलेल्या राहतात. असे दिर्घकाळ केल्याने पेल्विक रीजनमधून निघणारे आर्टरी, वेन्स, मसल्स आणि आतड्यांवर प्रेशर पडते. यामुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकते. यामुळे पुरुषांची फर्टीलिटी कमी होण्याची शक्यता वाढते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, गरज नसेल तर बेल्टचा वापर करु नका. जर गरज असेलच तर थोडा सैल असू द्या. डॉ. मुल्तानी रोज बेल्ट घालण्याच्या काही दुष्परिणामांविषयी सांगत आहेत.


रिसर्च काय सांगते?
कोरियाई संशोधकांनी 12 पुरुषांवर संशोधन केले. यामध्ये समोर आले की, कंबरेवर टाइट बेल्ट बांधल्याने एब्डॉमिनल मसल्सची काम करण्याची पध्दत बदलते. यासोबतच दिर्घकाळ टाइट बेल्ट बांधल्याने मनक्याच्या हाडांना त्रास होऊ शकतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्येही बदल होतो. यामुळे गुडघ्यांच्या जॉइंटवर प्रेशर पडते. यामुळे जॉइंट पेनची समस्या वाढते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बेल्ट बांधल्यामुळे कोणकोणते नुकसान होतात.

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...