आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नवीन टेक्नीकने कोणीही करु शकते आपल्या दातांचे इम्प्लांट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाढत्या वयात किंवा दात खराब झाल्यावर अनेक लोकांचे दात तुटतात. डेंटल इम्प्लांटच्या माध्यमातून दात पुन्हा लावले जाऊ शकतात. परंतु जबड्यात परिपुर्ण हाडे नसल्यामुळे दात इम्प्लांट होऊ शकत नाही. आज अशी टेक्नीक आली आहे, ज्यामध्ये जबड्यामध्ये हाडे नसले तरीही दातांना इम्प्लांट केले जाऊ शकते. CBCT (Cone Beam Computed Tomography) एक्स-रे असे त्या टेक्नीकचे नाव आहे. क्लोव डेंटल, नवी दिल्लीच्या डेंटल एक्सपर्ट डॉ. विमल अरोरा CBCT एक्स-रे विषयी कोणत्याही व्यक्तिचे डेंटल इम्प्लांट केले जाऊ शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या  CBCT एक्स-रे काय काम करते...
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...