आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 कारणांमुळे तुम्ही होऊ शकता बहिरे, अवश्य लक्षात ठेवा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानाचे पडदे आपल्या बॉडीचा सेंसेटिव्ह भाग असतो. यावर थोडीजरी ईजा झाली तर बहिरे होण्याची वेळ येऊ शकते. परंतु यासोतबच असे अनेक कारण आहेत ज्यामुळे आपण बहिरे होऊ शकतो. ENT स्पेशलिस्ट डॉ. जयप्रकाश अशाच काही कारणांविषयी सांगणार आहेत.

कानांना सुरक्षित ठेवण्यासाठी असा करा बचाव
कान खराब होऊ नयेत म्हणून आठवड्यातून 2 वेळा अवश्य स्वच्छ करा. कानात पाणी गेले तर लवकर स्वच्छ करुन घ्या. हे जास्त वेळ ओले ठेवू नका. कान दिर्घकाळ ओला राहिला तर बॅक्टेरिया निर्माण होतात. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बहिरे होण्याची कारणे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)