Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Causes Of White Hair And The Solutions

या एका कारणामुळे केस होतील पांढरे, या आहेत बचावाच्या Tips

वाढत्या वयासोबतच केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतू आजकालच्या लोकांना कमी वयातच पांढ-या केसांचा सामना करावा लाग

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 16:15 PM IST

वाढत्या वयासोबतच केस पांढरे होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतू आजकालच्या लोकांना कमी वयातच पांढ-या केसांचा सामना करावा लागतोय. न्यूट्रिशन एक्सपर्ट डॉ. संगीता मालू सांगतात की, बॉडीमध्ये आवश्यक व्हिटॅमिन आणि मिनरल्सच्या कमतरता किंवा वाढत्या वयामुळे एक खास प्रकारचे पिगमेंट कमी होते. यामुळे केस पांढरे होतात. हे पिगमेंट कोणते? हे का कमी होते? यासोबतच केस काळे करण्याचे उपाय, एक्सपर्ट सांगत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केस पांढरे होण्याची कारण आणि बचावाचे उपाय...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended