आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण लोकांमध्ये वाढत आहे या कँसरचा धोका, हे आहेत संकेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द नॅशनल कँसर इंस्टीट्यूटच्या जर्नलमध्ये प्रसिध्द केलेल्या एका संशोधनानुसार तरुण लोकांमध्ये कोलोरेक्टल कँसरचा धोका वाढत आहे. कोलोरेक्टल कँसर 50 पेक्षा जास्त वय असणा-या लोकांना होतो असे मानले जात होते. परंतु आता 20 वर्षांच्या आसपासच्या लोकांनाही हा कँसर होतोय. काय आहे कोलोरेक्टल कँसर...

कोलोरेक्टल कँसर मोठ्या आतडीचा कँसर आहे. हा कँसर मोठी आतडी(कोलोन) किंवा रेक्टम (गँस्ट्रो इंटस्टाइनलचा शेवटचा भाग) मध्ये असतो. जगभरात जलद पसरणारा हा तिसरा कँसर आहे. या कँसरमध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम, बवासीर आणि बध्दकोष्ठतेसारख्या पोटाच्या अनेक समस्या होतात.

उशीर केल्यास वाढेल समस्या
जास्तीत जास्त लोकांना या कँसरच्या सुरुवातीच्या संकेतांविषयी माहिती नसते. ते अनेक गोष्टी इग्नोर करतात. योग्य वेळी या कँसरवर उपचार केले तर हे सहज कंट्रोल केले जाऊ शकते. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूट, गुडगावचे कँसर स्पेशलिस्ट आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डायरेक्टर डॉ. वेदांत काबरा कोलोरेक्टल कँसरच्या 8 संकेतांविषयी सांगत आहेत.

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोलोरेक्टल कँसरच्या संकेतांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...