आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन कमी करण्यापासून केस दाट करण्यापर्यंत, गायीचे आहेत 10 आरोग्य फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळच्या बीफ फेस्टिव्हलमुळे निर्माण झालेल्या वादामध्ये राजस्थान हायकोर्टच्या जजने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा सल्ला दिला. यामुळे राजकारण्यांना राजकारणासाठी एक मुद्दा मिळाला आहे. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळो किंवा नाही परंतु हे लोकांच्या आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर आहे. गायीचे दूध, तूप आणि मूत्राचा वापर अनेक आजार दूर करण्यात केला जातो. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. मधुसूदन देशपांडे सांगत आहेत गायीपासून मिळणा-या 12 आरोग्य फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

काही दिवसांपुर्वीच नॅशनल ब्यूरो ऑफ एनिमल जेनेटिक रिसोर्सिज (NBAGR) च्या रिसर्चमध्ये सिध्द झाले की, केरळमध्ये असणारी वैचूर जातीच्या गायीच्या दूधामध्ये A2 बीटा कॅसीन मिळाले. यामुळे कँसर सारख्या घातक आजाराचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते...
 
रेडिएशनपासून दूर ठेवे गौमूत्र
गौमूत्रामध्ये रेडिएशन शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे रिडिएशनच्या दुष्परिणामांपासून दूर राहता येते. अमेरिकेनेसुध्दा गौमुत्रामध्ये कँसर विरोधी तत्त्व असल्याचे पेटेंट दिले आहे. मेडिकल काउंसलिंग ऑफ इंडियानेसुध्दा गायीच्या दूधाला सर्वोत्तम मानले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आपल्यासाठी किती फायदेशीर आहे गाय...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...