आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 10 मिनिटे रोज करा हे काम, पोट होईल कमी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला फिट राहायचे आहे, जिमध्ये जाण्याची इच्छा आहे परंतु तुमच्याकडे वेळ नाही तर रोज फक्त 10 मिनिटांत तीन सिंपल एक्सरसाइज करुन पोट कमी करता येऊ शकते. तुम्ही फिटनेस मेंटेन करु शकता. काय आहे सिंपल एक्सरसाइज?

फिटनेस एक्सपर्ट ओमार सांगतात की, HIIT (हाय इन्टेंसिटी इंटरवल ट्रेनिंग) वर्कआउट फक्त 10 मिनिटांतच तुमच्या डेली फिटनेस रुटीनला मेंटेन करु शकते. खास गोष्ट म्हणजे हे करण्यासाठी कोणत्याही एसेसरी किंवा इक्विपमेंटची गरज नाही. हे तुम्ही तुमच्या घराच्या लिव्हिंग रुम किंवा हॉलमध्येही करु शकता. 
 
HIIT वर्कआउट कसे करावे?
ओमार सांगतात की, हे करण्यासाठी सकाळची वेळ चांगली असते. थोडा वेळ वॉर्मअप आणि स्ट्रेचिंगनंतर या तीन एक्सरसाइज केल्या जाऊ शकतात. याची प्रत्येक मूव्ह जवळपास 20 सेकेंडची असते. ज्यामध्ये जवळपास 10 सेकेंडचा रेस्ट घेऊ शकता.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज 10 मिनिटे कोणती एक्सरसाइज केल्याने कमी होऊ शकते पोट...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...