आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तजेलदार त्वचेसाठी बियर ठरेल उपयोग, अवश्य करा ट्राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बियर ही आरोग्यासाठी चांगली नसते. परंतु काही ब्यूटी एक्सपर्टनुसार बियरने तयार केलेल्या फेसमास्कचा यूज केल्याने स्किन हेल्दी आणि ग्लोइंग बनते. मुंबईच्या ब्यूटी एक्सपर्ट अंजू गर्ग सांगतात की, प्राचीन काळापासून हेयर आणि ब्यूटी केयर प्रोडक्टच्या रुपात बियरचा उपयोग केला जात आहे. कोणत्या स्किनसाठी फायदेशीर आहे बियर? 

बियरमध्ये व्हिटॅमिन B राबोफ्लेविन, नियासिन आणि झिंकसोबतच पोटॅशियम, कॅल्शियम आणि फॉस्फोरससारखे मिनरल्स असतात. फर्मेटेशनव्दारे बियर बनवली जाते, ज्यामुळे यामध्ये यीस्ट आणि इतर प्रकारचे अँटीऑक्सीडेंट डेव्हलप होतात. काही हेल्दी पध्दतींनी बियर त्वचेवर अप्लाय केली तर काही दिवसातच स्किन हेल्दी आणि ग्लोइंग होईल. यासोबतच सुरकूत्या, पिंपल्स, पुरळ सारख्या अनेक समस्यांपासून बचाव होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या घरीच कसे बनवावे बियरचे फेस मास्क आणि  काय आहेत याचे फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...