आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला माहिती आहे का, जास्त भात खाल्ल्याने कोणकोणते दुष्परिणाम होतात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या स्टडीनुसार रोज एक वाटी पॉलिश्ड व्हाइट राइस खाल्ल्याने टाइप 2 डायबिटीज आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. एम्सच्या डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, व्हाइट पॉलिश्ड राइसमध्ये फायबर्स आणि न्यूट्रिशन्स अधिक प्रमाणात असते. हे खाल्ल्याने हेल्थ प्रॉब्लम होण्याचे चान्स जास्त असतात. रेखा सांगतात की, रोज एक वाटीपेक्षा जास्त व्हाइट राइस खाल्ला तर नुकसान होऊ शकतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जास्त भात खाण्याच्या दुष्परिणामांविषयी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)