Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Do You Know These Foods Are Damaging Your Liver

तुमच्या लिव्हरला नुकसान पोहोचवत आहेत हे 10 फूड्स, तुम्हाला माहिती आहे का?

सध्याची लाइफस्टाइल आणि खाण्याच्या पिण्याच्या सवयींमुळे लिव्हरमध्ये अनेक समस्या होऊ शकतात.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 11:00 AM IST

सध्याची लाइफस्टाइल आणि खाण्याच्या पिण्याच्या सवयींमुळे लिव्हरमध्ये अनेक समस्या होऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. अमित अग्रवाल अशा काही पदार्थांविषयी सांगणार आहेत जे आपल्या लिव्हरला नुकसान पोहोचवतात. हे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले नाही तर हळुहळू आपले लिव्हर डॅमेज होऊ शकते.

काय काम करते लिव्हर?
हे बॉडीमध्ये 500 पेक्षा जास्त प्रकारचे काम करते, परंतु लिव्हरचे मुख्य काम डायजेस्टिव्ह ट्रॅक (पचन नलिका)मधून येणारे ब्लड फिल्टर करून संपूर्ण बॉडीला सर्क्युलेट करणे. ब्लडला एनर्जीमध्ये रूपांतरित करण्याचे कामही लिव्हर करते. जे औषध आपण घेतो, तेसुद्धा अशाप्रकारे ब्रेक करून बॉडीमध्ये सर्क्युलेट करते ज्यामुळे औषधाचा योग्य प्रभाव होऊ शकेल.
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended