आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मशहूर गुलाटीला झाला डेंग्यू, तुम्हाला होऊ नये म्हणून करा हे उपाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टर मशहूर गुलाटीच्या भूमिकेत प्रसिध्द झालेला टिव्हीचा कॉमेडी अॅक्टर सुनील ग्रोवरला डेंग्यूमुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. जनरल फिजीशियन डॉ. धीरज शुक्लानुसार या वातावरणात डेंग्यूच्या पेशेंट्सची संख्या जलद वाढतेय. सामान्यतः आपण ताप आल्यावर घरीच औषधी घेऊन समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु योग्य वेळी डेंग्यूवर उपचार केले नाही तर ही समस्या सीरियस होऊ शकते. यासाठी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा... का होतो डेंग्यू?
एडीज डास चावल्यामुळे डेंग्यूचा ताप येतो. हा डास दिवसा चावतो, यामुळे घरात डास होऊ देऊ नका. झाडांच्या कुंड्या, टायर किंवा कूलरमध्ये जमा झालेल्या पाण्यात डास जमा होतात. यामुळे घराच्या आजुबाजूला डास होऊ देऊ नका.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डेंग्यूच्या तापेचे लक्षण आणि यापासून कसा बचाव करावा...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)