आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला अल्सर आहे का? ओळखा या संकेतांवरुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटात आतून व्रण पडण्याच्या स्थितिला पोटाचा अल्सर असे म्हटले जाते. प्रॉब्लम वाढवल्यावर हे व्रण मोठे होतात आणि जखमा होतात. यामुळे जास्त समस्या होऊ शकते. खाण्यापिण्याच्या चुकिच्या सवयी किंवा मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे जेव्हा पोटात जास्त अॅसिड तयार होते, तेव्हा हा आजार होतो. यासोबतच पोटातील बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे ही समस्या होऊ शकते. दिल्लीचे PSRI हॉस्पिटलचे सीनियर गॅस्ट्रोलॉजिस्ट डॉ. दिनेश सिंघल पोटात अल्सर होण्याच्या संकेतांविषयी सांगत आहेत. अनेक प्रकारचे असतात अल्सर...

- अल्सरचे अनेक टाइप असतात. यामध्ये पेप्टिक अल्सर झाल्यामुळे पोटात आतून व्रण पडतात. 
- गॅस्ट्रिक अल्सर झाल्यावर जेवणानंतर पोटात वेदना सुरु होतात. परंतु डायजीन सारख्या औषधी घेतल्यावर आराम मिळतो.
- ड्यूडिनल अल्सरची समस्या झाल्यानंतर जास्त वेळ उपाशी राहिल्यास पोटात वेदना होतात. जेवण केल्यानंतर आराम मिळतो.
- इसोफेगल अल्सरमध्ये आहाराच्या नलीकेवर व्रण पडतात किंवा छिद्र होतात. यामुळे या नलीकेत तीव्र जळजळ होते.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अल्सरचे संकेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)