आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु पिण्याच्या एका तासातच ब्रेनवर होतो असा प्रभाव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारुच्या 30 ml च्या पॅगमध्ये 100 कॅलरी असतात. हे लिमिटपेक्षा जास्त प्यायले तर वजन लवकर वाढते. यासोबतच इतरही दुष्परिणाम होतात. हे जास्त किंवा उपाशीपोटी घेतल्याने आरोग्याला अनेक नुकसान पोहोचते. बॉम्बे हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. अतुल तापडिया याविषयी सविस्तर माहिती आपल्याला सांगणार आहेत. यासोबतच दारु प्यायल्याच्या 1 तासात डोक्यापासून तर पायांपर्यंत शरीरावर कोणता परिणाम होतात याविषयीसुध्दा सांगणार आहेत.

पुढील 4 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दारुचा शरीरावर कसा होतो परिणाम...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...