अंड्याला कंप्लीट डायट म्हटले जाते. यामुळे एक्सपर्ट प्रत्येक वयातील लोकांच्या डायटमध्ये अंडे समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. फोर्टिस एस्कॉर्टस हॉस्पिटल, अमृतसरच्या चीफ डायटीशियन डॉ. गुलजीत कौरनुसार एका निरोगी व्यक्तीने एका दिवसात दोन अंडे खाणे फायदेशीर असते. गुलजीत कौर सांगत आहेत अंडे खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम...
ब्रीच कँडी हॉस्पिटल, मुंबईच्या चीफ डायटीशियन डॉ. रशिका अशरप अलीनुसार अंडे फ्राय करुन खाण्याऐवजी उकडून खाणे फायदेशीर असते. तुम्ही अंडे सलादमध्ये मिक्स करुन खाऊ शकता. दूधासोबत उकडलेले अंडे घ्या आणि केळीसोबत खा. यामुळे एनर्जी लेव्हल वाढते.
पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंडे खाण्याचे फायदे आणि दुष्परिणामांविषयी सविस्तर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).