आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या घरात अवश्य ठेवा ही वस्तू, या 12 प्रसंगी ठरेल उपयुक्त...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखम स्वच्छ करण्यासाठी हॉस्पिटल आणि क्लिनिक्समध्ये हायड्रोजन परॉक्साइडचा वापर केला जातो. कोणत्याही केमिस्टच्या दुकानात हे सहज उपलब्ध असते. एम्सचे कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे डॉ. सूर्याबाली सांगतात की, हायड्रोजन परॉक्साइडचे अनेक फायदे आहेत, यामुळे हे अवश्य घरात ठेवावेत. काय असते हायड्रोजन परॉक्साइड?

हे एक केमिकल कम्पाउंड आहे. येथे पाण्या (H2O) मध्ये हाड्रोजनचे 2 आणि ऑक्सीजनचे एक अॅटम असते. तर हायड्रोजन परॉक्साइड  (H2O2)मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सीजन दोन्हींचे 2-2 अॅटम असतात. यामुळे यामध्ये स्ट्राँग ऑक्सीडेटिव्ह गुण येतात. जे इन्फेक्शन दूर करण्यात आणि अँटीबॅक्टेरियच्या रुपात फायदेशीर असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या डॉ. सूर्याबाली सांगत आहेत या केमिकलच्या 12 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).