आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीताफळ खाण्याचे 5 फायदे, परंतु 4 प्रकारच्या लोकांनी अजीबात खाऊ नये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज एक सीताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामधील न्यूट्रिएंट्ससारखे अँटीऑक्सीडेंट्स आणि पोटॅशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु काही वेळा हे जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. यामुळे मौलाना आजाद मेडिकल कॉलेज, दिल्लीच्या डायटीशियन शक्ति मक्कड सिताफळाचे 5 फायदे सांगत आहेत. यासोबतच सिताफळाच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर सांगत आहेत.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सीताफळ खाण्याचे फायदे आणि यामुळे होणा-या साइड इफेक्टविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...