आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसल्स स्ट्राँग बनवण्याची 1 सोपी पध्दत, फक्त करावे लागेल हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मसबूत मसल्ससाठी आणि सिक्स पॅकसाठी पुरुषांनी अंडे खाणे फायदेशीर आहे. मॅक्स हेल्थ केयर, नवी दिल्लीच्या चीफ डायटीशियन डॉ. रितिका सामदार स्ट्राँग बॉडीसाठी पुरुषांना अंडे खाण्याचा सल्ला देतात. स्ट्राँग बॉडीसाठी किती अंडे खाल्ल्याने फायदा होईल आणि काय अव्हॉइड केल्याने बॉडी मजबूत होईल याविषयी डॉ. रितिका सांगणार आहेत. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मजबूत मसल्ससाठी अंडे खाण्याचे असेच फायदे...