आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टमी कमी करण्याच्या 5 टिप्स, असे करा फॉलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टमी कमी करण्यासाठी आपल्या डायटमध्ये वजन कमी करणा-या पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांमधील न्यूट्रिएंट्समुळे फॅट बर्निंगची प्रोसेस स्लो होते. यामुळे टमी कमी होते. महर्षि आयुर्वेद हॉस्पिटल, नवी दिल्लीच्या डॉ. भानु शर्मा टमी कमी करण्याच्या 5 टिप्स सांगत आहेत. टमी कमी करण्यासाठी अजून काय केल्याने होईल फायदा?

- लंच आणि डिनरच्या मधल्या काळात काहीच खाऊ नका.
- जेवण हळुहळू चावून खा.
- रात्रीच्या वेळी हलके अन्न म्हणजे खिचडी खा.
- जेवण करताना दुसरीकडे लक्ष देऊ नका. म्हणजेच टिव्ही पाहणे इत्यादी.
- बॉडीमध्ये कफ जास्त तयार झाल्यामुळे वजन वाढते. यामुळे कफ वाढवणारे पदार्थ अव्हॉइड करा.
- आठवड्यातून कमीत कमी तीन दिवस एक्सरसाइज अवश्य करा.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या पदार्थांचा डायटमध्ये समावेश केल्याने कमी होईल टमी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)