आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडे मजबूत आणि हेल्दी बनवण्यासाठी डायटमध्ये समाविष्ट करा हे 10 पदार्थ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या बॉडीचे संपुर्ण स्ट्रक्चर हाडांवर टिकलेले असते. हाडे मजबूत नसतील तर अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. ऑर्थेपेडिक सर्जन डॉ. पी. के. राय सांगतात की, हाडे मजबूत बनवण्यासाठी डायटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D युक्त पदार्थ घ्यावे. गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन D हे आपल्याला सुर्याकडून मिळते. परंतु कॅल्शियम आणि इतर हेल्दी मिनरल्ससाठी हेल्दी फूड्स घेणे गरजेचे आहे.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते पदार्थ खाल्ल्याने मजबूत आणि हेल्दी होतात हाडे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...