आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसाज करण्याचे आहेत हे 10 फायदे, या गोष्टींकडेही ठेवा लक्ष...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकाल बॉडी मसाज करणा-यांची संख्या सतत वाढत आहे. निक्की बावा मसाज अँड स्पा पार्लरचे स्पेशलिस्ट राजन बावानुसार लोकांचा सामान्य समज आहे की, बॉडी मसाज केल्याने स्ट्रेस आणि टेंशनपासून सुटका मिळते. लोक तणावापासून आराम मिळवण्यासाठी बॉडी मसाज करतात. परंतु बॉडी मसाज केल्याने संपुर्ण शरीलाला फायदा मिळतो. हे तुम्हाला रिलॅक्स करते. यासोतबच डोकेदुखी आणि सायनस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मसाज करण्याच्या काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...