आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या IPS ने दिलेल्या टिप्सने मिळवा परफेक्ट फिटनेस, असा आहे त्यांचा रुटीन प्लान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - IPS सचिन अतुलकर हे फिटनेसच्या बाबतीत पोलिस डिपार्टमेंटच्या ऑफिसर आणि कर्मचा-यांचे आयकॉन आहेत. सध्या ते उज्जेनचे एसपी आहेत. सचिन हे वयाच्या 22 व्या वर्षी IPS बनले होते. ते आपल्या बिझि शेड्यूलमध्येही फिटनेसला नियमित टाइम देऊन एक्सरसाइज आणि ओकेजनली योगा करतात. ते नेहमी दूस-यांना फिट ठेवण्यास प्रेरित करतात. आज आम्ही त्यांच्या काही फिटनेस टिप्स सांगणार आहोत...
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या फिटनेससाठी अतुल आठवड्याच्या 7 दिवसत कोणता रुटीन फॉलो करतात...

1 day - चेस्ट आणि ट्रायशेप एक्सरसाइज करतात.
2 day - बॅक आणि ट्रायशेपची एक्सरसाइज करतात.
3 day - काही कार्डियो एक्सरसाइजसुध्दा करतात.
4 day - लेग्ससाठी स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सिंग करतात.
5 day - काही कार्डियो एक्सरसाइज करतात.
6 day - या दिवशी ते शरीरातील सर्वात वीक पार्टला वेळ देतात.
7 day - या दिवशी ते काहीच करत नाही, माइंट आणि बॉडीला रिलॅक्स देतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, फिटनेस मिळवण्यासाठी डायट आणि टिप्सविषयी सविस्तर माहिती...