आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा प्रकारच्या कपामध्ये पिऊ नका चहा, होतील दुष्परिणाम...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण अनेक वेळा स्टायरोफोमच्या कपमध्ये चहा कॉफी पित असतो. परंतु या कपमध्ये काही केमिकल्स असतात जे आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. मनीष जैन स्टायरोफोमच्या कपमुळे होणा-या दुष्परिणामांविषयी सांगत आहेत.

काय आहे स्टायरोफोम कप?
हे पॉलिस्टायरिन नामक मटेरियलचे ब्रँड नेम आहे. हे मटेरियल फूड पॅकेजिंगसाठी वापरले जाते. या मटेरियलमध्ये काही गॅस असतात. हे गॅस ओझोन थराला नुकसान पोहोचवतात. यासोबतच हे बॉडीसाठी हानिकारक असते.

स्टायरोफोम कप कसे पोहोचवते दुष्परिणाम?
या कपमधील पॉलिस्टायरिन मटेरियल चहा किंवा कॉफीमध्ये मिसळते. हे शरीरात जाऊन अनेक आजार निर्माण करु शकते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या स्टायरोफोम कपमध्ये चहा प्यायल्याने कोणकोणते नुकसान होतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...