आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​दहा दिवस घेतला आवळ्याचा रस तर बघा काय होईल?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आवळ्यामध्ये ऑरेंजपेक्षा जास्त व्हिटॅमिन C असते. यासोबतच यामध्ये अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे न्यूट्रिएंट्स आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे राजस्थान आयुर्वेदिक यूनिव्हर्सिटी, जोधपुरच्या डॉ. अरुण दधीच रोज आवळ्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. अरुण दधीचनुसार आवळ्याचा रस प्यायल्याने फक्त दहा मिनिटातच बॉडीवर याचा पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतो. सध्यातर आवळ्याचे ज्यूस बाजारात सहज उपलब्ध होत आहे. परंतु घरात तयार केलेला आवळ्याचा ज्यूस प्यावा. यामध्ये भेसळ नसते आणि बॉडीला बरेच फायदे होतात. कसा बनवावा आवळ्याचा रस?


आवळ्याचे लहान-लहान तुकडे बनवा. हे मिक्सरमधून बारीक करुन रस काढा. आता ही पेस्ट एका कपड्यात टाकून गाळून घ्या. यामध्ये पाणी मिसळून प्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आवळ्याचा रस पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...