आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त एक ग्लास पाण्याने स्किन होईल गोरी, केस होतील काळे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आवळा केसांसाठी फायदेशीर मानला जातो. परंतु केसांसोबतच हे त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आवळ्यामधील अँटीऑक्सीडेंट्सने केस काळे आणि दाट होतात. हे इतर ज्यूससोबत मिक्स करुन चेह-यावर लावल्याने स्किन फेयर होते. ब्यूटी एक्सपर्ट हेमा गंगलानी आवळ्याचे पाणी कशा प्रकारे फायदेशीर असते याविषयी सांगत आहेत. यासोबतच आवळा ज्यूसचा वापर केल्याने लवकर फायदा होतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आवळ्याचा ज्यूस पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)