आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुगर फ्री ब्लॅक कॉफी पिण्याचे हे आहेत 10 चमत्कारी फायदे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्लॅक कॉफीला नेहमी हेल्दी मानले जाते. यामध्ये कॅलरीचे प्रमाण खुप कमी असते. यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषकतत्त्व असतात. अँटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे कँसर सेल्स तयार न होण्यास मदत होते. दिवसातून 2 कप विनासारखेची कॉफी प्यावी असे विशेषज्ञ सांगतात. ब्लॅक कॉफी स्नायुतंत्राला दुरुस्त ठेवते. आत्महत्येच्या शक्यतेला कमी करते. यासोबतच तुम्हाला यशस्वी एथलीट बनवण्यात मदत करते. शरीरातील अतिरिक्त चरबीला कमी करुन स्फूर्ति निर्माण करते. टाइप 2 डायबिटीजचा धोका कमी होतो.

 

तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि जिममध्ये तुम्ही सहज वर्कआउट करु शकाल
ब्लॅक कॉफीमध्ये 60 टक्के पोषकतत्त्व, 20 टक्के व्हिटॅमिन्स, 10 टक्के कॅलरी, 10 टक्के मिनरल्स असतात. हे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. यामधील कॅफीन शरीरासाठी फायदेशीर आहे. परंतु जास्त कॉफी प्यायल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे दिवसातून फक्त 2 कप कॉफी प्यावी. आज आपण पाहणार आहोत विना साखरेची ब्लॅक कॉफी प्यायल्याचे 10 मोठे फायदे...

 

मेंदूला चपळ करते
ब्लॅक टी मेंदूसाठी फायदेशीर असते. यासोबतच ही मेंदूला सतर्क करते आणि स्मरणशक्ती वाढवते. यामुळे नर्वेस अॅक्टिव राहतात मानसिक आजारांपासून बचाव होतो.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बिन साखरेचा ब्लॅक कॉफी प्यायल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...