आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 पध्दतींनी खा अंडे, 15 दिवसात पोट होईल कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडे खाल्ल्याने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. हे रोज आपल्या डायटमध्ये समाविष्ट केल्याने वजन कमी होते. यासाठी अंड्याचा योग्य प्रकारे उपयोग करणे गरजेचे आहे. न्यूट्रीशन स्पेशलिस्ट डॉ. स्वर्णा व्यास अंडे खाण्याच्या 5 फायद्यांविषयी सांगत आहेत. ज्यामुळे वजन जलद रितीने कमी होते.

एका दिवसात किती अंडे खावे :
पुरुषांसाठी :
तीन बलक नसलेले अंडे, एक अंडे बलकसोबत खावे
महिलांसाठी : 1 अंडे बलकासोबत, 1 अंडे बलक नसलेले
(नोट : वर सांगितलेले प्रमाण हे आयडियल आहे. हे व्यक्तीचे वय आणि वजन किंवा उंचीवर अवलंबून आहे.)
 
अंड्याने वजन कसे कमी होईल?
अंडे खाण्याव्यतिरिक्त रोज सायकलिंग, जॉगिंग किंवा योग केला तर वजन लवकर कमी होते. यासोबतच आपल्या डायमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करा. हे योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन जलद कमी होईल.
 
वजन कमी करण्यासाठी अंड्यासोबत काय खावे?
अंड्यामध्ये प्रोटीन अधिक असते. यामध्ये प्रोटीन असल्यामुळे हे खाल्ल्यानंतर दिर्घ काळ भूक लागत नाही. परंतु बॉडीमध्ये प्रोटीन अब्जॉर्ब करण्यासाठी कार्बोहायड्रेट गरजेचे आहे. तुम्ही अंडे जास्त खात असाल तर ब्राउन ब्रेड, दूध, तुप किंवा भाकरी यासोबत खा. यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असते. यामुळे अंडे पुर्णपणे अब्जॉर्ब होतील.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंडे खाऊन कशा प्रकारे कमी करता येऊ शकते वजन...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)