आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांनी 30 दिवस रोज एक ग्लास प्यायले हे ज्यूस, तर जाणुन घ्या काय होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाळिंबाचा ज्यूस अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव करण्यात फायदेशीर आहे. एम्सच्या डायटीशियन निकहत अंजुम सांगतात की, पुरुषांनी डाळिंबाचा ज्यूस पिणे खुप फायदेशीर असते. अनेक रिसर्चमध्ये सिध्द झाले आहे की, डाळिंबाच्या ज्यूसने टेस्टोस्टेरॉन हार्मोन लेव्हल आणि स्पर्म काउंट वाढवण्यात मदत होते. नियमित डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने पुरुषांची कमजोरी दूर होते आणि फर्टिलिटी वाढते. हे नियमित 30 दिवस प्यायले तर टेस्टोस्टेरॉनची लेव्हल 30 टक्के वाढते.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या प्रकारच्या पुरुषांना फायदेशीर आहे डाळिंबाचे ज्यूस...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)