आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवाळ्यात कशी घ्यावी शरीराची काळजी, अवश्य वाचा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात भूक जास्त लागत असल्यामुळे आपल्या आहारामध्ये लक्षणीय वाढ होते. पचनाची क्रिया हिवाळ्यात वेगाने होत असल्यामुळे भुक लागण्याचे प्रमाण वाढते. शरीरासाठी ही गोष्ट पोषक असली तरी, व्यायामाअभावी या काळात तुमचे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे थंडीत सकाळी उठून व्यायाम करण्याचा कंटाळा टाळला पाहिजे. अशावेळी तुम्हाला अगदी जिममध्ये जाण्याचा कंटाळा येत असेल, तर निदान घरच्या घरी व्यायाम नक्कीच केला पाहिजे.

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हिवाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...