आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात कमी होईल 3 किलो वजन, ट्राय करा या 5 पध्दती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉडी फॅट कमी करण्यात काही योगासन खुप हेल्पफुल असतात. फिटनेस आणि योगा एक्सपर्ट शैलजा त्रिवेदी सांगतात की, नियमित योगा केल्याने पोटाची चरबी जलद कमी होते. शैलजा आज काही योगा आणि डायट कंट्रोल टिप्स सांगणार आहेत. या टिप्सने महिनाभरातच 3 किलो वजन आणि फॅट कमी केले जाऊ शकते. कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष?

शैलजानुसार उपाशीपोटी हे योगासन करावे. रोज कमीत कमी 40 मिनिट योगासन केल्याने चांगला प्रभाव पडतो. यासोबतच वजन जलद कमी व्हावे म्हणून फॅटी, ऑयली, फूड अव्हॉइड करा. दिवसभरात 6-8 ग्लास पाणी प्या. भरपूर झोप घ्या. गोड, भात, बटाटे यांसारखे पदार्थ कमी करा. कोल्ड ड्रिंक्स, शुगरचे ज्यूस अव्हॉइड केल्याने लवकर फायदा होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पोटाची चरबी कमी करणारे 5 योगासन कोणते...