आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळे असल्याचे आहेत 7 आरोग्य फायदे, कदाचित तुम्हाला माहिती नसतील...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावळी किंवा डार्क त्वचेला नेहमी वाईट म्हटले जाते. बाजारात सावळेपणा दूर करण्याचे अनेक प्रोडक्ट उपलब्ध आहेत. परंतु डार्क स्किनचे काही आरोग्य फायदे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? बॉम्बे हॉस्पिटलचे डर्मटोलॉजिस्ट डॉ. मीतेश अग्रवाल सांगतात की, सावळे किंवा डार्क स्किनमध्ये कलर पिगमेंट मेलानिन अधिक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.

पुढील 8 स्लाइडवर डॉ. अग्रवाल सांगत आहेत कोणत्या प्रकारे डार्क स्किनमधील मेलानिन आरोग्यासाठी फायदेशीर असते...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)