आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेंडिक्सचा आजार असल्यावर होऊ शकतात अशा वेदना, हे आहेत 8 संकेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपेंडिक्स आपल्या शरीरातील आतड्यांमधील एक ऑर्गन आहे. यामध्ये अनेक वेळा इन्फेक्शन होते, यामुळे अपेंडिसाइटिस नामक आजार होतो आणि तीव्र वेदना होतात. बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, बॉडीमध्ये अपेंडिक्स असणे खुप गरजेचे असते. अपेंडिससंबंधीत त्रास असल्यावर पोटात तीव्र वेदना होतात आणि इतरही इनेक संकेत मिळतात.

काय असते अपेंडिक्स?
अपेंडिक्स हे लहान आणि मोठ्या आतड्यांमधील एक ऑर्गन आहे. हे आतड्यांमधून बाहेरच्या बाजूला निघते. यामध्ये डायजेशनसाठी चांगले बॅक्टेरिया जमा होत राहतात.

बॉडीमध्ये अपेंडिक्सचा वापर काय?
पहिले डॉक्टर मानत होते की, अपेंडिक्स बॉडीसाठी अनुपयोगी ऑर्गन आहे. याचा काहीच यूज होत नाही. परंतु नंतर रिसर्चमध्ये सिध्द झाले की, हेल्दी बॉडीसाठी अपेंडिक्स महत्त्वाचा ऑर्गन आहे. यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी गुड बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे डायजेशनमध्ये मदत मिळते. ज्यावेळी आपण जास्त काळ आजारी पडतो आणि बॉडीमध्ये बॅक्टेरिया कमी पडतात. तेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टम ठिक करण्यासाठी अपेंडिक्स उपयोगी पडते.
 
अपेंडिक्सचा आजार म्हणजे काय?
आतड्यांमध्ये इन्फेक्शन, बध्दकोष्ठता, पोटातील खराब बॅक्टेरिया वाढल्यामुळे अपेंडिक्समध्ये सूज येते किंवा त्याच्या नलीकेवर अडथळा येतो. याला अपेंडिसाइटिस म्हटले जाते. दिर्घकाळ अपेंडिक्सवर लक्ष दिले नाही तर हे फुटू शकते. अशावेळी हे जीवघेणे ठरु शकते.

अपेंडिक्सच्या आजारांपासून कसा करावा बचाव?
अपेंडिक्सच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त फायबर फूड, ग्रीन व्हेजिटेबल्स, सलाद इत्यादी खावे. भरपूर पाणी प्यावे. जंक फूड, स्मोकिंग ड्रिंकिंग अव्हॉइड करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...