आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सरसाइजनंतरही कमी होत नसेल वजन, तर असू शकतात ही 6 कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोकांची तक्रार असते की, डायटिंग आणि नियमित एक्सरसाइज करुनही त्यांचे वजन कमी होत नाही. फिटनेस एक्सपर्ट आणि माजी नॅशनल रेसलर देवेंद्र परोछिया सांगतात की,  वजन कमी होण्यामागे डायटिंग आणि एक्सरसाइजसोबतच इतरही कारणे असतात. त्या गोष्टींकडेही लक्ष ठेवणे गरजेचे असते. देवेंद्र अशाच 6 कारणांविषयी सांगणार आहेत. या 6 कारणांमुळे डायटिंग आणि एक्सरसाइज करुनही वजन कमी होत नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या 6 कारणांमुळे कमी होऊ शकत नाही वजन...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...