आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alert: रंगी-बेरंगी मिठाईने होऊ शकतात नुकसान, तुम्हाला माहिती आहे का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सण-उत्सवांच्या काळात बाजारात रंगी-बेरंगी मिठाई दिसतात. या मिठाई आकर्षक दिसतात. परंतु यामध्ये मिसळले जाणारे आर्टिफीशिय फूड कलर्स आरोग्यासाठी खुप हानिकारक असतात. काही काळापुर्वी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्चने एका सर्व्हेमध्ये अनेक शहरांमधील फूड सँपल्सवर संशोधन केले. यावरुन सिध्द झाले की, जास्तीत जास्त मिठाईमध्ये आर्टिफीशिय कलर मिसळले जातात.
 
आर्टिफिशियल कलरचे फूड्सचे दुष्परिणाम?
बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. अमित अग्रवाल सांगतात की, फूड्स आणि मिठाई जास्त कलरफुल बनवण्यासाठी त्यामध्ये आर्टिफिशियल कलर मिसळले जातात. हे जास्त प्रमाणात बॉडीमध्ये गेल्यावर अनेक आजारांचे कारण बनू शकते. आजकाल जास्तीत जास्त मिठाईमध्ये असे फूड कलर मिसळले जातात. हे टॉक्सिक आहेत आणि यामुळे कँसरसारखे आजार होऊ शकतात.
 
आज आम्ही तुम्हाला या कलर्सविषयी आणि याच्या दुष्परिणामांविषयी सांगणार आहोत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...