Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Here Are Top 10 Benefits Of A Pinch Of Alum

चिमुटभर तुरटीने होतील 10 फायदे, जाणुन घ्या कसा करावा वापर...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 11:36 AM IST

तुरटी फक्त पाणी स्वच्छ करण्याचे काम करत नाही तर अनेक आरोग्य समस्यांसाठी फायदेशीर आहे. अॅलोपॅथी आणि आयुर्वेद दोन्हींमध्ये तुरटीचा वापर केला जातो. जबलपुर मेडिकल कॉलेजच्या असोसिएट प्रोफेसर डॉ. नम्रता तिवारी सांगतात की, तुरटीचा वापर घरात अवश्य व्हावा. आज आपण जाणुन घेणार आहोत तुरटीचे 10 फायदे...
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तुरटीचे 10 Use...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended