आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांची कमजोरी दूर करतात हे 7 खास ज्यूस, वाढेल ताकद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांना हेल्दी राहण्यासाठी आणि स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी बॅलेन्स डायट खुप गरजेची असते. यामध्ये काही पदार्थ हेल्पफुल असतात. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट रुपाली तिवारी सांगतात की, पुरुषांनी आपल्या डायटमध्ये विविध फ्रूट ज्यूस घ्यावे. यामुळे त्यांना जास्त व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच अँटी ऑक्सीडेंट्स मिळू शकतात. कोणत्या गोष्टींकडे ठेवावे विशेष लक्ष...

1. नेहमी फ्रेश ज्यूस बनवून प्यावे. पॅकेज्ड ज्यूस पिणे अव्हॉइड करा.
2. ज्यूसमध्ये एक्स्ट्रा शुगर किंवा ग्लूकोज पावडर मिसळू नका.
3. ज्यूस मिक्स करुन पिऊ नका. एकावेळी एकच ज्यूस प्या.
4. ज्यूस ताज्या फळांपासून बनवा आणि भाज्या आधी स्वच्छ करुन घ्या.
5. ज्यूस पिण्यापेक्षा फळ खाणे जास्त फायदेशीर असते.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते 7 ज्यूस पुरुषांची ताकद टिकवून ठेवतील...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)