अनेक वेळा जास्त खाल्ल्याने, उपाशी राहिल्याने, फास्ट फूड आणि मसालेदार जेवण केल्याने अॅसिडिटी समस्या होते. अनेक वेळा अॅसिडिटीमुळे असह्य वेदना होतात. अॅसिडिटीची शक्यता दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत आहोत असे घरगुती उपाय जे 5 मिनिटांच्या आत तुमची अॅसिडिटी दूर करु शकतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा अॅसिडिटी दूर करण्याचे सोपे उपाय...