आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराला आतून स्वच्छ ठेवतील हे घरगुती उपाय, विषमुक्त होईल बॉडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकवेळा जड आहार, अल्कोहल किंवा इतर आम्ली पदार्थांचे जास्त सेवन केल्याने शरीरात विषारी घटक वाढतात ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. शरीरातील हे विषारी घटक बाहेर काढण्याच्या प्रोसेसला डिटॉक्सीफिकेशन म्हटले जाते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला यातीलच निवडक 11 उपाय सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बॉडी डिटॉक्स करण्याचे 11 घरगुती उपाय...
बातम्या आणखी आहेत...