आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिळाच्या तेलात आहे जादू, पाहा कसा चमकतो चेहरा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपला चेहरा चमकवण्यासाठी अनेक क्रिम्स आणि लोशनचा वापर करत असतो. परंतु तरीही हवा तेवढा प्रभाव आपल्याला दिसत नाही. परंतु तिळाच्या तेलाविषयी कुणालाच माहिती नाही. हे तेल केस आणि त्वचेसंबंधीत समस्या दूर करण्यात मदत करते. तुम्ही सुंदर दिसण्यासाठी विविध प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करत असाल तर तिळाचे तेल हे एक चांगले ऑप्शन आहे.

 

आयुर्वेदात तिळाच्या तेलाने मालिश करण्याचे फायदे सांगितले आहेत. तुम्ही एकदा या तेलाचा वापर केला तर तुम्हाला या तेलाचे फायदे दिसून येतील.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तिळाच्या तेलाचे फायदे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...