आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेची फिगर आहे जगातील सर्वात बेस्ट, कसे करते मेंटेन...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेस्कास यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार ब्रिटिश मॉडल केली ब्रूकची फिगर बेस्ट आहे. ती लो कार्ब, लो शुगर डायट फॉलो करते. केली सांगते की, डायटमुळे तिला वजन कमी करण्यात मदत मिळाली. यामुळे तिच्या त्वचेचा ग्लो पहिल्या तुलनेत वाढला आहे. हेल्दी डायट घेतल्यामुळे ती जास्त एनर्जेटिक फील करते. तिच्या या डायटमुळे डायजेशन ठिक राहते. यामुळे मेटाबॉलिजम इम्प्रूव्ह होते आणि वजन जलद कमी होते.

आपली फिगर मेंटेन करण्यासाठी ती रेस्तरोमधील खाणे अव्हॉइड करते. ती लंच आणि डिनरमध्ये परिपुर्ण जेवण करते. यामुळे तिला वारंवार भूक लागत नाही. 

पुढील 4 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केली ब्रूक काय खाऊन राहते मेंटेन...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...