आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला लठ्ठपणापासून दूर ठेवतील या 5 टिप्स, आजपासूनच करा फॉलो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीच्या 5 दिवस जास्त गोड खाल्ल्याने लठ्ठपणाचे चान्स वाढतात. या निमित्ताने आम्ही तुम्हाला कमी कॅलरी असणा-या मिठाईचे ऑप्शन देणार आहोत. डायटीशियन स्वर्णा व्यास लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी मिठाई तयार करताना काही सावधगिरी बाळगण्यास सांगत आहेत. यासोबतच कोणत्या 3 मिठाईंमध्ये कमी कॅलरी असतात हेसुध्दा सांगत आहेत.

पुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दिवाळीमध्ये आपले खाणेपिणे कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...