आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढतील प्रेग्नेंसीचे चान्स, ट्राय करा या 9 पध्दती...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेग्नेंट होण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. इन्फर्टिलिटी एक्सपर्ट आणि गायनोकोलॉजिस्ट डॉ. मोनिका सिंह सांगतात की, जर एखादी महिला इच्छा असूनही प्रेग्नेंट राहू शकत नसेल तर मेडिकल कंडीशन्ससोबतच अनेक फॅक्टर्स जबाबदार असतात.

प्रजनन क्षमता कशी वाढवावी?

1. सुरुवातीपासून लक्ष द्या -
डॉ. मोनिका सिंहनुसार मुलीला जेव्हा पीरियड्स सुरु होतात तेव्हाच पालकांनी काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत ना, याकडे लक्ष ठेवावे.

2. टी. बी. सारखे आजार - 
कुटूंबात कुणाला टी.बी. सारखा आजार असेल तर त्याची योग्य वेळी तपासणी करा.

3. महिलांना सुरुवातीपासून हेल्दी डायट द्या
महिलेच्या डायटमध्ये आयरन, कॅल्शियम आणि प्रोटीनसोबतच भरपूर हेल्दी मिनरल्स असतात. यामुळे भविष्यात कन्सीव्ह करण्यास आणि हेल्दी आई बनण्याचे चान्स वाढतात.
 
प्रेग्नेंट होण्यासाठी काय करावे?
डॉ. मोनिका सांगतात की, प्रग्नेंट राहण्यासाठी निरोगी पुरुष आणि स्त्री असण्यासोबतच एज, वजन, टायमिंग खुप महत्त्वाचे असतात. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून प्रग्नेंसीचे चान्स वाढवले जाऊ शकतात याविषयी ते पुढील स्लाइडवर सांगत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या प्रेग्नेंसीचे चान्स वाढवण्याच्या काही पध्दती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)