आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यातील ही चुक वाढवू शकते कोंडा, हे दूर करण्याच्या 10 TIPS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे कोंडा होणे. पावसाळ्यात आपले केस दिर्घकाळ ओले राहत असतील तर फंगल इन्फेक्शनमुळे कोंड्याची समस्या होऊ शकते. अशा वेळी डोक्यावर खास किंवा पिंपल्ससारखी समस्या होऊ शकते. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गायत्री तेलंग कोंडा दूर करण्याच्या 10 घरगुती उपायांविषयी सांगत आहेत.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोंडा दूर करण्याच्या घरगुती उपायांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...